सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत यश न मिळण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : माणसाला आपली हार स्वीकारताच येते असे नाही.
समानार्थी : अपयश, पराजय, पराभव, पाडाव, बीमोड, मात, हार
पराजित होने की अवस्था या भाव।
An unsuccessful ending to a struggle or contest.
अर्थ : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
उदाहरणे : असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.
समानार्थी : कडेलोट, कळस, कहर, परमावधी, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ
वह अंतिम सीमा जहाँ तक कोई बात आदि हो या पहुँच सकती हो।
The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.
स्थापित करा
शिकस्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shikast samanarthi shabd in Marathi.